निवडणूक यादी मध्ये मतदाराचे नाव कसे शोधावे

 

निवडणूक यादी मध्ये मतदाराचे नाव कसे शोधावे
 

सर्व प्रथम गूगल वर VOTER  SEARCH असे टाकावे
त्या नंतर http://103.23.150.139/marathi/ हि वेब साईड निवडावी
१) SEARCH BY NAME हा पर्याय निवडावा
२) सिलेक्ट डिस्ट्रिक्ट हा पर्याय निवडावा
   त्यानंतर  
१) नाव टाकावे  २) आडनाव टाकावे  ३) वडिलांचे नाव टाकावे
कॅप्चर टाकावे व इंटर करावे
तुम्हाला सर्व माहित दिसेल
लिंक - 

http://103.23.150.139/marathi/



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सधन लाभार्थ्यांनो अन्नधान्य अनुदान योजनेतून बाहेर पडा; जिल्हाधिकाऱ्यांचे निमा अरोरा यांचे आवाहन